Close

District Mineral Foundation Bhandara

District Mineral Foundation Bhandara
Department Name District Mineral Foundation Bhandara
Department Work Description उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय दि. 01/09/2016 नुसार जिल्ह्यात भंडारा  जिल्ह्या खनिज प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली आहे.

उद्दिष्टे :
अ) खनिज बाधित क्षेत्राचा विकास व कल्याण करण्यासाठी विविध प्रकल्प कार्यक्रम राबविणे, व सदर कार्यक्रम/ प्रकल्प केंद्र/ राज्य शासनाच्या अस्तित्वातील चालू कार्यक्रम व योजनांना सहय्याभूत पूरक राहतील.
ब) जिल्ह्यातील खनिकर्म करताना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण, आरोग्य व सामाजिक व आर्थिक परिस्थितीवरील आघात/परीणाम कमी करणे व त्यावर उपाययोजना करणे.
क) खाण बाधित क्षेत्रातील व्यक्तींना दीर्घ मुदतीचे शाश्वत उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे.
ड) खाणबाधित क्षेत्रातील शैक्षणिक मागासलेपण दूर करणे व शैक्षणिक प्रगतीकरिता उपाययोजना करणे.

Department Schemes 1. Pradhan Mantri Khanij Ksheshtra Kalyan Yojna
Departmental Contacts
Name of Officer Designation Contacts Email Address
Shri Yogesh Kumbhejkar, IAS District Collector and Chairperson 07184254777
Shri Rohan Kishor Thaware District Mining Officer (In-Charge) & Member Secretary dmobhandara123@gmail.com
Photo Gallery
Department Website
Website https://mahadgm.gov.in
https://mines.gov.in
Other Information in PDF Committee List of Project Sanctioned List of Affected & Unaffected Area