Close

Government Resolutions

अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
२५ ऑगष्ट २०२१ शासन निर्णय क्रमांकः विसआ- २०१९/प्र.क्र..४३/ज-१ अ राज्यातील आदिवासी व्यक्तींनी धारण केलेल्या वहीवाटी बिगर आदिवा‍सी  व्यक्तीना अकृषिक कारणांसांठी हस्तांतरीत केलेल्या प्रकरणाच्या अभ्यासाकरीता विभागीय आयुक्त, कोकण यांच्या अध्यक्षतेखाली समितमी गठीत करण्याबाबत. View
१३ एप्रिल २०२२ शासन परिपत्रक क्रमांकः एनएपी- २०२१/प्र.क्र.११८/ज-१ अ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-१९६६ च्‍या कलम ४२ (ब), (क) व (ड) मधील तरतुदीच्या अनुषंगाने, करावयाच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्‍याबाबत. View
०६ जून २०२२ शासन निर्णय क्रमांकः एनएपी-२०२२/प्र.क्र.५०/ज-१ अ अकृषिक कराच्‍या आकारणीच्या वसूलीसंदर्भात शासनाची भूमिका ठरविण्‍यासाठी अपर मुख्य सचिव (महसूल) यांच्‍या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नियक्ती करण्याबाबत. View
२३ मे २०२३ शासन निर्णय क्रमांकः एनएपी- २०२२/प्र.क्र.१०३/ज-१ अ बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या अकृषिक परवानगीची आवश्यकता नसणेबाबत. View
१३ मार्च २०२४ शासन परिपत्रक क्रमांकः एनएपी- २०२३/प्र.क्र.६४/ज-१ अ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत जिमनीस / भूखंडास आवश्यक असलेल्या अकृषिक परवानगीसंदर्भात दिशानिर्देश देण्‍याबाबत. View
२९ जानेवारी २०२५ शासन परिपत्रक क्रमांक एनएपी-२०२४/प्र.क्र.१८०/ ज-१ अ उद्योग घटकाला औद्योगीक प्रयोजनासाठी बिनशेती वापर सुरु करावयाचा असल्यास अकृषिक वापराची सनद आवश्यक नल्याबाबत सर्व महसूली अधिकारी यांना दिशानिर्देश देण्‍याबाबत. View
अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
१८ जानेवारी, २०२२ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२२/प्र.क्र.०९/र-१ राज्‍यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील  स्कॅबपात्र खातेदारांच्या जिमनीच्या 7/12 च्या इतर हक्कातील पुनर्वसनासाठी राखीव असलेले शेरे उठविण्याची कार्यवाही करण्याबाबत View
२७ जानेवारी, २०२२ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२१/प्र.क्र.१४४/र-१ मा.उच्च न्‍यायालयाच्या आदेशानुसार प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन अधिधिनयम १९९९ च्‍यास कलम १६(२) ची नोटीस देऊन पर्यायी जमिनीचे वाटप केल्‍यानंतर अथवा त्‍यापुर्वी मा. उच्च न्‍यायालयाच्या आदेशाविरुध्द मा.सर्वोच्च न्‍यायालयामध्ये दाखल केलेली विशेष अनुमती याचिका प्रलंबित असल्यास अशा जिमनीच्या ७/१२ मध्ये इतर हक्कात शेरे नोदविण्याबाबत. View
११  फेब्रुवारी, २०२२ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२२/प्र.क्र.०९/र-१ पुनर्वसिअधिनियमातील तरतुदीनुसार राज्यातील पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांच्या लाभक्षेत्रातील स्कॅबपात्र भुधारकांच्या /खातेदारांच्या जिमनीच्या 7/12 उताऱ्यावर इतर हक्‍कातील नोंदीमध्ये पुनर्वसनासाठी राखील किंवा इतर शेरे नमूद करुन हस्‍तांतरण व्‍यवहारांवर लादलेले निर्बंध शिथिल करण्‍याबाबत. View
१४  ऑक्टोंबर, २०२२ शासन निर्णय क्रमांकः एफएलडी- २०१९/प्र.क्र.१२९/र-१ अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जिमनीचे भुस्‍खलन किंवा जमिनीला मोठमोठया भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे इ. कारणांमुळे बाधीत तसेच या आपत्तीप्रवण गावांचे पुनर्वसन व नागरी सुविधा पुरिवणे इत्‍यादीबाबत. View
०९ मार्च, २०२३ शासन निर्णय क्रमांकः अपील- २०२३/प्र.क्र.५८/झोपनी-२ झोपडपटृी पुनर्वसन योजनेतंर्गत तयार करण्‍यात येणाऱ्‍या परीशिष्ट -२ च्‍या प्रमाणित प्रतिबाबत. View
२५ मे, २०२३ शासन निर्णय क्रमांकःसंकिर्ण – २०२२/प्र.क्र.५४(भाग-१)/झोपसु -१ झोपडपटृी पुनर्वसन योजनेतंर्गत सशुल्क पुनर्वसन सदिनकांचे शुल्क निश्चित करण्‍याबाबत. View
१४ ऑगष्ट, २०२३ शासन निर्णय क्रमांकःसंकिर्ण – २०२२/प्र.क्र.५४(भाग-१)/झोपसु -१ झोपडपटृी पुनर्वसन योजनेअंतर्गत सशुल्‍क पुनर्वसन सदिनकांच्‍या वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना View
०८ फेब्रुवारी, २०२४ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२३/प्र.क्र.१५८/र-१ महाराष्ट्र प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसन अधिनयम,१९९९ लागु असलेल्‍या पाटबंधारे प्रकल्पाच्‍या बाधित परीमंडलातील गावठाणामधुन स्‍थलांतरीत न झालेल्‍या गावठाणातीलप्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्‍कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देण्‍याबाबत. View
१४.०८.२०२४ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२४/प्र.क्र.७१/र-१ भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसन करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम,२०१३ नुसार प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रशासक नियुक्तीबाबत. View
१० २९ जानेवारी, २०२५ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०२५/प्र.क्र.१५/र-१ प्रकल्पाबाधित व्यक्तींना व त्‍यांनी नामिनर्देशित केलेल्‍या त्यांच्या कुटुंबातील करतांना अनुसरवयाची कार्यपध्दती View
११ २५.०२.२०२५ शासन निर्णय क्रमांकः आरपीए- २०१६/प्र.क्र.९२/र-१ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्‍तांतरीत न करण्‍याबाबतची कालमर्यादेची शिथील बाबत View
अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
1 03.02.2021 शासन परिपत्रक क्रमांक – आयडीसी 020/(प्र.क्र.330)/उद्योग-14 महाराष्ट्र औद्याागिक विकास अधिनयम १९६१ च्‍या भूसंपादन प्रकरणी सादर करावयाचा प्रस्‍तावासंदरर्भात घ्‍यावयाची खबरदारी. View
2 06.10.2021 शासन परिपत्रक क्रमांक – एलक्‍यू एन१२ /2013/प्र.क्र.190(भाग 15)/अ-2 राष्ट्रीय राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्‍याच्‍या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्‍या कार्यपध्दतीबाबत View
3 14.01.2022 शासन निर्णय क्र.एलक्‍युएन 12 /2013 /प्र.क्र.-190 (भाग -15 ) /अ-2 राष्ट्रीय राज्य महामार्ग सन्‍मुख जमीन भुसंपादन प्रकरणी मोबदल्‍याच्‍या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाच्‍या कार्यपध्दतीबाबत View
4 29.06.2022 शासन निर्णय क्रमांक – संकींर्ण-2022/प्र.क्र.54/अ-2 भूसंपादन अधिनयम, १८९४ मधील भाग-सात खाली कंपन्‍यांसाठी औद्योगिक नियोजनासाठी संपादित जिमनीच्‍या विक्री/वापर बदलाच्‍या अनुषंगाने सुधारीत धोरण. View
5 2.11.,2022 शासन नर्णिय क्रमांक:पावामो -2021 / प्र.क्र.170 /उर्जा- 4 राज्‍यातील 66 के.व्‍ही.व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अति उच्चदाब पारेषण वाहिन्‍यांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जागेचा तसेच अति उच्च्‍चदाब पारेषण वाहिनीच्या पट‌्याखाली जिमनीचा नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्यासंदर्भात सुधारीत धोरण. View
6 18.11.2022 शासन परीपत्रक क्रमांक – याचिका -2022/प्र.क्र.143/अ-2 राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1955 च्‍या, कलम 3(H)(3), (4) अनुषंगाने सक्षम प्रधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी करावयाच्‍या कार्यवाहीबाबत अंतरिम मार्गदर्शक सूचना. View
7 01 डिसेंबर 2022 शासन निर्णय क्रमांक:पावामो -2021 / प्र.क्र.170 /उर्जा- 4 राज्‍यातील 66 के.व्‍ही.व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अित उच्‍चदाब पारेषण वाहिन्‍यांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जमिन व वाहिनीच्या पटटयाखालील जमिनीचा नुकसान भरपाईपोटी देण्‍यात येणाऱ्‍या मोबदलाबाबत सुधारीत धोरनाच्‍या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत View
8 02 डिसेंबर 2022 शासन शासन निर्णय क्रमांक: खाक्षेस -2016 /प्र.क्र.251 -एलबी-4 रस्‍ते-8 औदयोगिक किंवा वाणिज्यिक आस्‍थापना उभारण्‍यासाठी मागणी केलेली जमीन थेट खरेदीने /भुसंपादन करुन सार्वजिनक निविदा अथवा लिलावाशिवाय मागणी करणाच्‍या हितसंबंधित व्यक्तीला भाडेपटटयाने देणेबाबतची योजना… View
9 04.01.2023 शासन निर्णय क्रमांक – संकिर्ण-2022/प्र.क्र.160/अ-2 महसूल विभागांतर्गत भूसंपादन शाखा (कार्यासन अ-१, अ-२, अ-३, अ-४) ही सिचव (वने) यांच्‍या प्रशासकिय नियंत्रणाखाली कार्यरत असल्‍याबाबत. View
10 24.01.2023 शासन निर्णय क्रमांक – संकीर्ण-2023/प्र.क्र.02/अ-2 राज्‍यातील विविध प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेसंदर्भा जमिनीचे मूल्‍यांकनाबाबत.. View
11 31.01.2023 शासन निर्णय क्रमांक – संकीर्ण -2023/प्र.क्र.-30/अ-2 भुसंपादन अधिनियम, 2013 व अन्‍य अधिनियमानुसार संपादक संस्‍थेकडुन प्राप्त भुसंपादन प्रस्‍तावाबाबत प्राथिमक अधिसुचनेनंतर करावार्याच्या संयुक्त मोजणी व त्‍यानुसार अचूक नोंदी घेण्‍याची कार्यपध्दती या कार्यवाही अनुषंगाने मार्गदर्शक सुचना. View
12 08.06.2023 शासन निर्णय क्रमांक – एसआयए-2023/प्र.क्र.105/अ-2 प्रकरण दोन (सामाजिक आघात निर्धारण) व तीन (अन्‍न सुरक्षा विषयक तरतूदी) च्‍या तरतूदी लागू करण्‍यापासून सूट देण्याच्या प्रस्तावास शासन मान्‍यता देण्‍याचे अधिकार प्रत्यायोजित करण्‍याबाबत. View
13 19 जुन,2023 शासन निर्णय क्र: संकिर्ण-2022 /प्र.क्र.-84 / कोषा- प्रशा 5 महाराष्ट्र कोषागार अधिनयम,1968 मधील नियम 495 अन्‍वये विहित करण्‍यात आलेल्‍या तरतूदीमधून महसुल व वन विभागाच्‍या अधिनस्त उपविभागीय अधिकारी आधि विशेष भुसंपादन अधिकारी यांचे नावे असलेली वैयक्तीक ठेव लेखा (P. L.A. ) वगळण्‍याबाबत. View
14 26.09.2023 शासन निर्णय क्रमांक – क्र.वजधो-2022/प्र.क्र.86/अ-2 अनुसूचित जमाती व अन्‍य पारंपारिक वन निवासी (वन हक्‍क मान्‍य करणे) अधिनयम, २००६ अंतर्गत प्राप्त वैयक्तीक वन हक्‍क पटेधारकांना भूमिसंपादन अधिनियम, २०१३ मधील तरतूदीनुसार जमिन संपादित करताना भूसंपादन अधिनियमान्‍वये देण्‍यात येणारी नुकसान भरपाईची रक्‍कम व अन्‍य पुनर्वसन व पुनर्वसाहत विषयक लाभ निश्चित करण्‍याबाबत. View
15 02 नोव्हेंबर,2023 शासन परिपत्रक क्र.:संकिर्ण -2023 /प्र.क्र.130 /जल-1 नदी / नाले पात्रात हाती घेण्‍यात येणाऱ्‍या कोल्‍हापूर पध्‍दतीचे बंधारे / सिमेंट साठवण बंधारे / सिमेंट नाला बांध या कामांची अंमबजावणी करताना भुसंपादनाबाबत घ्‍यावयाची दक्षता.. View
16 22.02.2024 शासन निर्णय परिपत्रक क्र बैठक -2024 /प्र.क्र.-21 /अ-2 भुसंपादन अधिनयम अन्‍वये दिवाणी न्‍यायालयाने वाढीव मोबदला देण्‍याबाबत पारीत केलेल्‍या आदेशविरुध्द अपिल दाखल करणे / न करणे याबातीतील जमिनीचे ” मुळ मुल्‍यांकन ” या शब्‍दाबाबत अधिक स्पष्टता करणेबाबत. View
17 16 मार्च, 2024 शासन परिपत्रक क्र.:संकिर्ण-2022 /प्र.क्र.-54 /अ-2 भुसंपादन अधिनयम,1894 मधील भाग-सात खाली कंपन्‍यांसाठी औद्योगिक प्रयोजनासाठी संपादित जमिनीच्या विक्री /वापर बदलाच्‍या अनुषंगाने सुधारीत धोरण View
18 04 फेब्रुवारी,2025. शासन परिपत्रक क्र.. भुभाडे-2025 / प्र.क्र.05/ रीते-7 सार्वजिनक बांधकाम विभागाच्‍या क्षेत्रीय कार्यालयांकडुन भुसंपादनाशी संबंधित न्‍यायालयीन प्रकरणे हाताळतांना घ्यावयाची दक्षता…. View
19 07.02.2025 शासन शुध्दीपत्रक क्रमांक – पावामो-2021/प्र.प्र.170(भाग-1)/उर्जा-4 राज्‍यातील 66 के.व्‍ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अति उच्‍चदाब पारेषण वाहिन्यायांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जागेचा तसेच अति उच्‍चदाब पारेषण वाहिनीच्या पट्याखालील जमिमनीचा नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्‍यासंदरर्भात सुधारित धोरण….. शुध्दिपत्रक….. View
20 07.02.2025 शासन शुध्दीपत्रक क्रमांक – पावामो-2021/प्र.क्र.170(भाग-1)/उर्जा-4 राज्‍यातील 66 के.व्‍ही. व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्‍या अति उच्‍चदाब पारेषण वाहिन्यायांसाठी उभारण्‍यात येणाऱ्‍या मनोऱ्‍याने व्याप्त जमिन व वाहिनीच्‍या पटयाखालील जमिनीच्‍या नुकसान भरपाईपोटी देण्‍यात येणाऱ्‍या मोबदल्‍याबाबत सुधारित धोरणाच्‍या अनुषंगाने अनुसरावयाची कार्यपध्ददती निश्चित करणेबाबत. (शुध्दीपत्रक) View
अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
1 31.10.2009 शासन निर्णय क्र.एएलएस/1098/सी-189/पोल-9, शासन जमा झालेल्या अग्नीशंस्त्राची किंमत ठरविण्यासाठी समिती गठन View
2 06.12.2013 शासन परीपत्रक क्र.एएलएस/1113/सी-149/पोल-9, दुसऱ्या राज्यातुन देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याबाबत. View
3 15.04.2010 शासन निर्णय क्र.एएलएस/1205/सी-200/पोल-9, महाराष्ट् पोलीस दलासाठी शस्त्र धोरण (Weapon Police) View
4 17.04.2002 शासन परीपत्रक क्र.एमआयएस/0201/531/पोल-9, माजी सैनिकांना प्रथम्याने शस्त्र परवाने मंजुर करण्याबाबत. View
5 23.10.2002 शासन परीपत्रक क्र.एमआयएस/0201/531/पोल-9, माजी सैनिकांना प्रथम्याने शस्त्र परवाने मंजुर करण्याबाबत. View
6 19.09.2006 अधिसुचना 19.09.2006 राज्यातील वन कर्मचाऱ्यांना दारुगोळा/ हत्यारे देण्याबाबत. (अधिसुचना) View
7 23.06.2023 शासन परिपत्रक क्रमांक : डब्लुएलपी-0523/प्र.क्र.169/फ-1 वन्यप्राण्‍याच्या हल्ल्यामध्ये होणा-या मनुष्य हानीबाबत नुकसानग्रताांना तात्काळ आर्थिक मदत करण्याकरीता राखीव निधी ठेवणेबाबत. View
8 04.01.2000 शासन परीपत्रक क्र.एमआयएस/1099/289/पोल-9, शस्त्र परवाना. फटाके परवाने, पेट़ोलियम परवाने. शस्त्र अधिनियमान्वये देण्यात येणाऱ्या परवान्यांना बाबत करावयाची कारवाई View
9 26.06.2023 शासन निर्णय क्रमांक : एससीवाय-2023/प्र.क्र.17/म-7 शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱयाांच्या वारसाांना तातडीने मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत (अनिवार्य) View

 

अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
1 15.मार्च .2021 शासन निर्णय क्रमांक – जमीन-2021/प्र.क्र.10/ज-1अ अधिकार अभिलेख – भूसंपादन केलेल्‍या जमिनी आणि वक्‍फ जमिनी यांच्‍याबाबतीत गा. न.नं.7/12 च्‍या इतर हक्‍क सदरी तसेच गा.न.नं.१ (क) मध्‍ये घ्‍यावयाच्‍या नोंदी संदर्भात क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना पुरक दिशानिर्देश देण्‍याबाबत. View
2 31.मार्च.2021 शासन आदेश क्रमांक – संकिर्ण -2018/प्र.क्र.209/ल-1अ जमाबंदी आयुक्त आणि संचालक,भूमि अभिलेख,महाराष्ट्र राज्‍य,पुणे यांच्‍या कार्यालयात उघडण्‍यात आलेल्‍या स्‍वीय प्रपंजी लेखा खात्‍यामधून तलाठी व मंडळ अधिकारी यांचेसाठी laptop खरेदी करण्‍यास मान्‍यता देण्‍याबाबत View
3 04 ऑगष्ट 2021 शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण- 2021 / प्र.क्र.46/ल-1 नगर भूमापन हद्दीतील दुहेरी अधिकार अभिलेख (7/12 व मिळकत पत्रीका) ठेवणे/संधारण करण्‍याच्‍या पध्‍दतीत बदल करण्‍याकरीता स्‍थापन केलेल्‍या समितीस मान्‍यता देणेबाबत. View
4 25 ऑगष्‍ट 2021. शासन निर्णय क्रमांक: जमीन – 2021/ प्र.क्र.59/ज-1अ अधिकार अभिलेखा विषयक गा. न. नं. ७/१२ च्‍या उताऱ्‍यामधील शेतीचे स्थानिक नाव या सदरी नोंदविण्यात आलेल्‍या जातीवाचक नावांची नोंद कमी करुन सुधारीत नोंद घेण्‍यासंदर्भत क्षेत्रीय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्‍याबाबत…… View
5 01 सप्टेंबर 2021. शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण – 2021 / प्र.क्र.295/ल-1 राज्‍यातील शेतकऱ्‍यास देशाच्‍या स्वातंत्रयाच्या अमृत महोत्‍सवी वर्षा निमित्त मोफत संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीकृत अधिकार अभिलेख विषयक गा.न.नं.7/12 उताऱ्‍याची प्रत उपलब्‍ध करुन देण्यायाबाबत………. View
6 13 ऑक्‍टोबर 2021. शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण- 2021 / प्र.क्र.326/ल-1 नागरी भूमापन हद्दीतील दुहेरी अधिकार अभिलेख (७/१२ व मिळकत पत्रीका) ठेवणे / संधारणाचे काम भूमी अभिलेख विभागाकडे देण्‍याबाबत कायदयातील तरतुदीचा अभ्‍यास करुन प्रस्‍ताव सादर करण्‍यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांच्‍या अध्यक्षतेखाली समिती  स्‍थापन करण्‍याबाबत. View
7 18 एप्रिल 2022. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण – 2021 / प्र.क्र.235/ल-1 शासनाचे इतर विभाग, वित्तीय संस्‍था व इतर यांना संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने गा.न.नं.7/12 व गा.न.नं.8-अ या अधिकार अभिलेख Application Programming Interface (APIs) व्‍दारे उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. View
8 28 जुलै 2022. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण  – 2022 / प्र.क्र.177/ल-1 राज्‍यातील जमिनींना अव्दितीय भूभाग ओळख क्र. ULPIN(Unique Land Parcel Indentification Number) देण्‍याबाबतची कार्यपध्दती View
9 18 ऑक्टोबर 2022 शासन परीपत्रक क्रमांक: एससीवाय – 2022 / प्र.क्र.57/म-7 पिक कापणी प्रयोगामध्‍ये सुसूत्रता आणण्‍यासाठी मार्गदर्शक सूचना.. View
10 25 नोव्‍हेबर 2022. शासन निर्णय क्रमांक: जमीन – 2022 / प्र.क्र.73/ज-1अ महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख (अभिलेख नोंदवहया तयार करणे सुस्थितीत ठेवणे) नियम, 1971 गाव नमुना नं. 12 मध्‍ये सुधारणा करण्याबाबत.. View
11 29 नोव्‍हेबर 2022. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण – 2021 / प्र.क्र.235/ल-1 शासनाचे इतर विभाग, व्दितीय संस्‍था व इतर यांना संगणकीत डिजीटल स्वाक्षरीरीने गा.न.नं.7/12 व गा.न.नं.8-अ या अधिकार अभिलेख Application Programming Interface (APIs) व्‍दारे उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. View
12 30 नोव्‍हेबर 2022. शासन निर्णय क्रमांक: जमीन – 2022 / प्र.क्र.94/ज-1अ 12 7/12 व मिळकत पत्रीका यांच्‍या दर्शनी भागावर ULPIN (अव्दितीय भूभाग ओळख क्रमांक) दर्शविणेबाबत View
13 6 डिसेंबर 2022. शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण – 2022 / प्र.क्र.199/ल-1 डिजीटल स्वाक्षरी डेटाबेस आधारीत संगणकीकृत अधिकार अभिलेखास (मिळकत पत्रीका, फेरफार, व इतर संगणकीकृत तयार होणारे दस्‍तऐवज) कायदेशीर वैधता देण्‍यासंदर्भात क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्‍याबाबत…. View
14  18 ऑक्टोबर 2022 शासन परीपत्रक क्रमांक:विनिप/अभिलेख-06/ प्र.क्र.14/२०२२/ पीएसी-1 अभिलेखापोटी जमा होणाऱ्‍या रकमांचा भरणा शासन खाती करण्‍याबाबतच्‍या सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना. View
15 31 जानेवारी 2023. शासन निर्णय क्रमांक: जमीन – 2022 / प्र.क्र.74/ज-1अ महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख  आणि नोंदवहया (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील नियम 29 व 30 अंतर्गत ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रीयेतील तरतुदीमध्‍ये सुधारणा करणेबाबत. View
16 8 मार्च 2023. शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण – 2022 / प्र.क्र.63/ल-1 एकात्मीक प्रकल्‍प व्यवस्‍थापन (Unified Project Management Unit-UPMU) कक्षाअंतर्गत शासन निर्णयांचे एकत्रीकरण व सुसुत्रीकरण करण्‍यासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे यांचे अध्यक्षतेखाली समिती स्‍थापन करण्‍याबाबत. View
17 03 ऑगष्‍ट 2023. शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण – 2018 / प्र.क्र.209/ल-1 जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भुमि अभिलेख, महाराज्य राज्‍य, पुणे यांच्‍या कार्यालयात उघडण्‍यात आलेल्‍या स्‍वीय प्रपंजी लेखा खात्‍यामध्‍ये अधिकार अभिलेखातून प्राप्त होणाऱ्‍या नक्‍कल फी मधून नवीन खर्चाच्‍या बाबी अनुदेय करणे बाबत View
18 ५ डिसेंबर 2023. शासन निर्णय क्रमांक: राभूअ – 2021 / प्र.क्र.211/ल-1 महसूल विभागांतर्गत उपलब्‍ध असलेले अभिलेख सेतू/आपले सरकार सेवा केंद्र/ महा-ई सेवा केंद्र यांचेमार्फत उपलब्‍ध करुन देणे व ई-हक्‍क प्रणाली व्‍दारे अर्ज करण्‍याची सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. View
19 2 फेब्रुवारी 2024. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- 2023 / प्र.क्र.514/ल-1 जी.आय.एस.आधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्‍यात आलेल्‍या मोजणी नकाशांवर अंक्षाश व रेखांश नमूद करुन क प्रत उपलब्‍ध करुन देणे व सदर मोजणी नकाशे भूमी अभिलेख विभागाच्‍या पोर्टलवर प्रसिध्द करणेबाबत. View
20 19 मार्च 2025. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-  – 2025 / प्र.क्र.178/ल-1 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत “जिवंत सातबारा ” मोहीम राबिवणेबाबत View
21 24 मार्च 2025. शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-  2021 / प्र.क्र.428/ल-1 DILRMP अंतर्गत अधिकार अभिलेख संगणकीकरण करण्‍यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्‍याकरिता लॅपटॉप व प्रिंटर खरेदी करण्‍याबाबत. View
22 25 मार्च 2025 शासन शुध्दीपत्रक  क्र.मजसं-२०२५/प्र.क्र.०१/ज-१ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांचे नियमपुस्तीका(Manual) तयार करणेबाबत (शुध्दीपत्रक) View
23  २8 मार्च २०२५ शासन शुध्दीपत्रक क्र.संकीर्ण -२०२0/प्र.क्र.101/भाग-२//का-मासैक मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्‍मान योजनेअंतर्गत माझी सैनिक व सैनिक विधवा /पत्‍नी यांना मालमत्ता करातून सुट देण्‍याबाबत. View

 

अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
1 १८ जानेवारी, २०२२. शासन परिपत्रक क्रमांकः न्‍यायाप्र- २०२१/प्र.क्र.११६/ज-१ अ अर्धन्यायीक प्रकरणात दिलेल्‍या आदेशांची अंमलबजावणी करण्‍यासंदर्भात क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्‍याबाबत View
2 १७ मे, २०२२. शासन परिपत्रक क्रमांकः संकीर्ण – २०२०/प्र.क्र.६२/१८ (र.व.का.) अर्धन्यायीक स्‍वरुपाच्‍या प्रशासकीय सुनावण्‍या घेण्‍याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा (ऑनलाईन सुनावणीचा) पर्याय उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत. View
3 14 July 2023 Government Circular No. 518-2023/E Instructions on the “Notice Period” for personal hearing in the matters before Various Authorities. View
4 ०७ ऑगष्‍ट २०२३ शासन परिपत्रक क्रमांकः अन्‍याप्र – २०२३/प्र.क्र.८०/ज-१ अ अर्धन्यायीक प्रकरण- अर्धन्यायीक आदेशांना अंमल देणे तसेच अधिकार अभिलेखात नोंद
घेण्‍यासंदर्भात निर्देश..
View
5 ०१ ऑगष्‍ट, २०२४ शासन परिपत्रक क्र. संकीर्ण २०२१/ प्र.क्र.१५/ज-१अ, मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुषंगाने महसूली अधिकारी व प्राधिकारी यांच्‍या समोर जमीन विषयक अधिनियमाखाली चालणाऱ्‍या अर्धन्यायीक प्रकरणांच्‍या संदर्भातील स्थगिती आदेशाच्‍या बाबतीत मार्गदर्शनात्‍मक दिशानिर्देश … View

 

अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
1 २३ मे, २०२२ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१९/प्र.क्र.१०६/ई-१० तलाठी संवर्गाच्‍या कायमस्वरुपी समावेशनाबाबत View
2 २७ जून, २०२२. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०22/प्र.क्र.४०/ई-८ जिल्‍हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्‍तरावर “गितमान प्रशासन तथा आपात्‍कालीन व्‍यवस्‍थेचे बळकटीकरण.. या स्‍वरुपाची नियमित योजना सुरु करणेबाबत..  View
3 ०६ एप्रिल २०२३ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०22/प्र.क्र.१९१/ई-१० कोतवालांच्‍या मानधनात वाढ करणेबाबत.  View
4 17, मे, २०२३ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-2023/प्र.क्र.१७/ई-१० कोतवाल संवर्गाच्‍या पदभरतीसंदर्भात सुधारीत मार्गदर्शन.  View
5 18 सप्टेंबर, २०२३ शासन निर्णय क्र. तलाठी-२०२३/प्र.क्र.०८/ई-१0 तलाठी (गट-क) संवर्गाची आस्‍थापना जिल्हास्‍तरावर निश्चित करण्‍याबाबत..  View
6 २२ नोव्हेंबर, २०२३ शासन निर्णय क्र. कोतवा-२०२३/प्र.क्र.१५८/ई-१० कोतवालांना गट-ड (वर्ग-४) मधील पदांवरील नियुक्तीसाठी मौखिक परीक्षा न घेण्‍याबाबत…..  View
7 २५ जानेवारी, २०२४. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०24/प्र.क्र१२/ई-७ तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाच्‍या आयोजित करण्‍यात येणाऱ्‍या बैठकांबाबत.  View
8 ३ सप्टेंबर, २०२४ शासन निर्णय क्र: बीएलडी – २०२३/प्र.क्र.६६/ई-८ महसूल विभागाच्‍या मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालयांसाठीच्‍या नमुना नकाशास (Type Plan) शासनाची मान्‍यता देणेबाबत  View
9 ३ सप्टेंबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०24/प्र.क्र.१८१/ई-१० तलाठी (गट क) संवर्गातील कर्मचाऱ्‍यान घ्यावयाच्‍या पायाभूत प्रशिक्षणामध्‍ये सुधारणा करणेबाबत.  View
10 ०७ ऑक्‍टोबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०24/प्र.क्र२९२/ई-१० कोतवाल कर्मचाऱ्‍यांना अनुकंपा धोरण लागू करणेबाबत.  View
11 ०७ ऑक्‍टोबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०24/प्र.क्र.२९२/ई-१० कोतवालांच्‍या मानधनात वाढ करणेबाबत.  View
12 ०८ ऑक्‍टोबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०24/प्र.क्र.७८/ई-१० कोतवालांना सणानिमित्त देण्‍यात येणारे सण अग्रिम वाढिवण्‍याबाबत…..  View
13  ०९ ऑक्‍टोबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक  एसआरव्‍ही-२०२२/प्र.क्र.३०३/ई-९ नायब तहिसलदार संवर्गामध्‍ये पदोन्‍नती देण्‍यासाठी अव्‍वल कारकुन व मंडळ अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्‍यांचे प्रमाण ठरवून देण्‍याबाबत.  View
14 १० ऑक्‍टोबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक कोतवा-२०२४/प्र.क्र.११८/ई-१० शासन शुध्दिपत्रक कोतवालांच्‍या मानधनात वाढ करण्‍याबाबत…..  View
15 14 ऑक्‍टोबर, २०२४. शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र.९३/ई-७ महसुल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयातील अव्‍वल कारकून गट-क पदाचे पदनाम बदलून सहायक महसुल अधिकारी” करणेबाबत…  View
16 १४ ऑक्‍टोबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र.४१२/ई-१० महसूल विभागातील कोतवाल पदाचे पदनाम बदलून “महसूल सेवक.. करणेबाबत.  View
17  १४ ऑक्‍टोबर, २०२४ शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०२४/प्र.क्र. २१३/ई-१० महसूल विभागातील तलाठी पदाच पदनाम बदलून “ग्राम महसूल अधिकारी करणेबाबत.  View
18 २५ मार्च, २०२५. शासन पुरकपत्र, क्रमांक-संकिर्ण-२०२२/प्र.क्र.४०/ई-८ जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्‍तरावर “गितमान शासन तथा आपत्‍कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण” या स्वरुपाची नियमित योजना सुरु करण्‍याबाबत. (पुरकपत्र)  View
19 01. मार्च,.2019 शासन निर्णय क्रमांक : वेपुर-2019/प्र.क्र.6/ सेवा-9, राज्य वेतन सुधारणा समिती,2017 च्या अहवालातील शिफारशिची अंमलबजावणी. नियत / एकत्रित वेतनावर असलेल्या अशंकालीन कर्मचाऱयांच्या वेतन दरात सुधारणा करणेबाबत..  View
20 28. मार्च,.2001 शासन  निर्णय क्रमांक : अकंपा 1000/प्र.क्र.2000/आठ शासकिय सेवेत अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत.  View
21 15.फेब्रुवारी .2018 शासन निर्णय क्रमांक : अकंपा -1008/अनौ-17/8/प्र.क्र.35/आठ अनुकंपा नियुक्तीसाठी निहीत केलेल्या पदांच्या मयादेबाबत  View
22 21.सप्टेंबर.2017 शासन निर्गय क्रिांक : अकंपा 1217/प्र.क्र.102/आठ अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परीपत्रक यांचे एकित्रकरण  View
23 31.मार्च.2008 शासन निर्णय क्रमांक : अकंपा -1218/प्र.क्र.01/आठ शासन सेवेत विंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुंटुबियांच्या अनुकंपा तत्वावर गट क व गट ड वरील पदांवर नियुक्ती देणेबाबत.  View
24 21. सप्टेंबर, 2017 शासन  निर्णय क्रमांक : अकंपा 1217/प्र.क्र.102/आठ अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गनित करण्यात आलेल्या शासन निर्णय/परिपत्रक यांचे एकत्रिकरण..  View
25 07 मे 2025 शासन निर्णय क्र. अकांपा 2025/प्र.क्र.63 /ई 10 महसूल सेवकांना ( कोतवाल ) अनुकांपा धोरण राबविण्याबाबतची मार्गदर्गक तत्वे व सविस्तर कार्यपध्दती करणेबाबत.  View

 

अ.क्र. दिनांक शासन निर्णय / परीपत्रक / अधिसुचना क्रमांक GR विषय पहा
1 05-02-2021 शासन परिपत्रक क्रमांकः गौखिन-0720/प्र.क्र.85/ख-1 परराज्‍यातून आणलेल्‍या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. View
2 03-05-2021 शासन परिपत्रक क्रमांकः गौखिन-10/0120 /प्र.क्र17/ख खाणपट्याची ईटीएस मशीनव्‍दारे मोजणी करण्‍याबाबत दिशानिर्देशक सुचना….  View
3 29-06-2021 शासन निर्णय क्रमांक: गौखिन 10/0521/प्र.क्र.142/ख-2 गौण खनिजाच्‍या अवैध उत्‍खनन व वाहतूकीस आळा घालण्‍याकरिता राज्‍यस्‍तरीय दक्षता पथक स्‍थापन करण्‍याबाबत..  View
4 28-01-2022 शासन परिपत्रक क्रमांकः गौखिन-10/1021 /प्र.क्र82/ ख-1 वाळु / रेती निर्गती सुधारित धोरण  View
5 16-06-2022 शासन परिपत्रक क्रमांकः गौखिन-0720/प्र.क्र85/ख-1 परराज्‍यातून आणलेल्‍या वाळूचा साठा व निर्गतीबाबतची कार्यपध्‍दती निश्चित करणेबाबत.  View
6 13-10-2022 शासन परिपत्रक क्रमांकः गौखिन-10/1022/प्र.क्र.292/ख-2 महाराष्ट्र गौण‍ खनिज उत्‍खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 मधील अल्‍प मुदतीच्‍या परवान्‍याबाबत कार्यवाही निर्देश..  View
7 21-11-2022 शासन परिपत्रक क्रमांकः डीएमएफ-0621/प्र.क्र.57/उ-9 प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्‍याण योजनेच्‍या अनुषंगाने सुधारित मार्गदर्शक सुचना  View
8 09-05-2023 शासन निर्णय क्रमांक: गौखिन-10/0223/प्र.क्र.24/ख-2 खडी क्रशर धारक यांनी गौण खनिजाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गौण खनिज उत्‍खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 अन्‍वये व्‍यापारी परवाना घेणेबाबत  View
9 25-07-2023 शासन निर्णय क्रमांक: निदगा 2022/प्र.क्र.(299/2022) सिं.व्‍य(म) महाराष्ट्र राज्‍यातील नागरी व शहरी क्षेत्राच्याा लगत वाहणाऱ्‍या अधिसुचित नद्याची वाहन क्षमता पुन:स्‍थापित करण्‍याचे धोरण व कार्यपध्दती  View
10 07-03-2024 शासन निर्णय क्रमांक: गौखिन-10/0225/प्र.क्र.72/ख-2 अवैध गौण खनिज उत्‍खनन व वाहतुकीबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्‍याबाबतची कालमर्यादा निश्चित करणेबाबत.  View
11 09-11-2024 शासन निर्णय क्रमांक: गौखिन-10/0416/प्र.क्र302/ख-2 राष्ट्रीय महामार्गाच्‍या कालासाठी गौण खनिज सुलभपणे व नियमितपणे उपलब्‍ध होण्‍याबाबत  View
12 02-01-2025 शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- 0125/प्र.क्र.04/ई-1 12 गौण खिनज व तदनुषंगिक बाबी …..  View